712 पीक सल्ला: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला
2,577 views · Published 30 May 2018 · 3:39 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सध्या राज्यात सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी म्हणजे मान्सूनच्या आगमनाची...केरळात कालच मान्सून दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात राज्यातही दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खऱीपाची तयारी लवकरता लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी अशा वातावरणात काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी