भांडुपमध्ये तबब्ल 200 चौरसफुटाची लालबागच्या राजाची रांगोळी | मुंबई | एबीपी माझा
1,375 views · Published 13 November 2018 · 0:57 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबईत भांडुपमध्ये तबब्ल 200 चौरसफुटाची भव्य अशी लालबागच्या राजाची रांगोळी साकारण्यात आलीय... भांडुपमधील सह्याद्री विद्यामंदीरमध्ये वनश्री कला प्रतिष्ठानच्यावतीने ही रांगोळी साकरण्यात आलीय... ज्येष्ठ रांगोळीकार विष्णू पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी 3 दिवस अथक मेहनत करुन रांगोळी साकारली आहे... 30 किलोपेक्षा जास्त रांगोळीचा वापर करण्यात आलीय... For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान