ब्रेकफास्ट न्यूज : दिल्ली : मालवीयनगरमध्ये रबरच्या गोदामाला भीषण आग

428 views · Published 30 May 2018 · 0:26 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिल्लीतल्या मालवीयनगरमध्ये रबरच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की, अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत हेलिकॉप्टरचीही मदत आग विझवण्यासाठी घेण्यात येत आहे. एमआय 17 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आग लागलेल्या गोदामावर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. मालवीय नगर परिसरात सध्या आगीचे मोठे लोण पसरले असून काळ्या धुराचं साम्राज्य आहे.

More from this channel