712 हवामानाचा अंदाज
969 views · Published 30 May 2018 · 0:39 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बळीराजासाठी आनंदाची बातमी...काल अखेर मान्सून केरळात दाखल झालाय. अपेक्षित वेळेपेक्षा ३ दिवस आधीच हा मान्सून दाखल झालाय. आयएमडीने जाहीर केलेल्या या नकाशामध्ये दाखवण्यात आलेली ही हिरवी रेष मान्सूनची उत्तरेकडील वाटचाल दर्शवते. सध्या हा पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याचं दिसतंय. मान्सूनचा प्रवास याच गतीने सुरु राहीला, तर लवकरच हा पाऊस राज्यातही दाखल होणारेय. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ६ ते ७ जूनला मान्सून कोकण-गोव्यात दाखल होणारेय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी