ऑनलाईन गेम खेळणं मानसिक आजाराचं लक्षण, जागतिक आरोग्य संघटनेचं संशोधन

780 views · Published 19 June 2018 · 0:57 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आता बातमी तुम्हा-आम्हांला काळजीत टाकणारी आहे. जर तुम्हांला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय असेल तर ती धोकादायक आहे. कारण ऑनलाईन गेम खेळणं हा मानसिक आजार असल्याची धक्कादायक बाब वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या संशोधनातून आढळून आलंय. तसेच सतत गेम खेळत राहण्याने आयुष्यातील इतर प्राधान्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील म्हंटलंय़. 
    त्यामुळे आता तरी आपण  या सवयीपासून सावधानता बाळगाल हीच अपेक्षा.

More from this channel