पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास काय होईल?
763 views · Published 24 May 2018 · 0:46 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एकीकडे सरकार फिटनेसमध्ये दंग असताना, इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं... इंधनाला जर जीएसटीच्या कक्षेत आणले, तर दर आटोक्यात येऊ शकतात, पण त्यासाठी सर्व राज्यांची सहमती आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान