पुणे : शाळेचा पहिला दिवस, चिमुकल्यांच्या प्रतिक्रिया
4,097 views · Published 15 June 2018 · 8:18 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नवीन कपडे, नवीन दप्तर सोबतीला नवे पुस्तकं वह्या आणि त्याचा येणार सुगंध, असा प्रसन्न वातावरणात आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश शाळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी काही शाळांनी जय्यत तयारी केली. विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणानं करण्यात आलं आहे. त्यामुळे बच्चे कंपनी मोठी आनंदात आहे. आता पाहुयात शाळेत पहिल्या दिवशी हजर झालेल्या काही चिमुकल्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी