पुणे : भिकाऱ्यांची मोफत रुग्णसेवा करणारा अवलिया डॉक्टर
2,967 views · Published 27 May 2018 · 2:20 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
डॉ. अभिजीत सोनवणे... रोज सकाळी उठतात. पुण्यातील मंदिरं आणि मशिदीचा परिसर गाठतात आणि मग सुरु होते रुग्णसेवा. गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे DOCTOR FOR BEGGARS हा उपक्रम त्यांनी सुरु ठेवला आहे. रोज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत डॉक्टर सोनवणे भीक मागणाऱ्यांची रुग्णसेवा करतात.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान