नागपूर : प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवार यांच्या घराला भेट देणार
1,060 views · Published 7 June 2018 · 2:55 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षण समारोपासाठी नागपूरात दाखल झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉ. हेडगेवारांच्या घराला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. संघाकडून प्रणव मुखर्जी यांना या भेटीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. नागपुरातील डॉ हेडगेवारांच्या याच घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या नाराजीमध्ये अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद