कौल कर्नाटकचा : जनतेने नाकारुनही काँग्रेस सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील : येडियुरप्पा
1,138 views · Published 15 May 2018 · 1:47 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटकमधला सत्तासंघर्ष नाट्यमय वळणावर पोहोचलाय... कर्नाटकच्या जनतेनं कुणाच्याही पारड्यात बहुमताचा कौल न दिल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय... 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी केलीय. थोड्याच वेळात जेडीएसचे नेते कुमारस्वामी काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत... तर दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आलाय..भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेत . काँग्रेस आणि जेडीएस राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत...दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमध्ये जिंकले असून चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झालेत....सध्याच्या स्थितीनुसार भाजप 104 , काँग्रेस 78 आणि जेडीएसच्या खात्यात 38 जागा आहेत...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट