पाटणा : मीडियात चमकण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन: केंद्रीय कृषीमंत्री

2,127 views · Published 2 June 2018 · 3:01 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असल्याचं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केलं.

राधामोहन सिंह म्हणाले, “मीडियात चमकण्यासाठी काहीतरी वेगळं काम करावं लागतं. काही वेगळं केलं तरच मीडिया प्रसिद्धी देते”.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel