मुंबई : मोदी सरकारची चार वर्ष, मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद
926 views · Published 27 May 2018 · 36:00 · Indexed 15 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई : पालघर निवडणुकीच्या निमित्तानं गाजलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपवरुन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे. शिवसेनेनं या क्लिपमध्ये फेरफार करुन ऐकवल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आज मुंबईत मोदी सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. इतकंच नव्हे, तर ही संपूर्ण ऑडिओ क्लिप आपणच निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कर्त्यकर्त्यांशी साधलेला संवाद पालघरमधल्या भर सभेत चव्हाट्यावर आणला होता. त्यावरुन आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान