स्पेशल रिपोर्ट : नागपूर : गडकरी वाड्याची काही जागा रस्ता रुंदीकरणात जाणार

2,656 views · Published 14 May 2018 · 3:09 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूरचा गडकरी वाडा... महाराष्ट्रातच्या राजकारणातील निर्णय आणि खलबतांची एक महत्त्वाची जागा... मात्र आता याच गडकरी वाड्याची काही जमीन एका रस्त्यासाठी वापरली जाणार आहे... नागपुरच्या अत्यंत जुन्या महाल भागातील जुना अरुंद केळीबाग रस्ता आता रुंद होणार आहे.. आणि त्यासाठीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गड़करी वाड्याची काही जमिन जाणार आहे... यासोबतच परिसरातील अनेक छोटी छोटी दुकाने आणि घरे जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मात्र धास्तावले आहेत.

More from this channel