मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर?
4,085 views · Published 24 May 2018 · 0:38 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
निरंजन डावखरे यांच्यानंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना ऊत आलाय... गेल्या काही दिवसात माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत... त्यामुळे माथाडी कामगारांच्या मागण्या आणि मराठा मोर्चाच्या मागण्या पूर्ण होत असतील तर आपण भाजपाचा विचार करु शकतो, अशी भूमिका आमदार नरेंद्र पाटील यांनी मांडली... विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायलाही आले होते.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट