शौचालयात आढळला अडीच फुट लांबीचा कोब्रा | अंबरनाथ | एबीपी माझा
4,981 views · Published 27 October 2018 · 0:32 · Indexed 9 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसात सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. आज तर चक्क एका शौचालयात विषारी कोब्रा निघाल्यानं मोठी घबराट पसरली. आनंदनगर एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या शौचालयात साप दिसला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच फायर ब्रिगेड आणि सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं. सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी याठिकाणी धाव घेत सापाची सुटका केली.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
0:42
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, मृतांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट