712 : मुंबई : फळांच्या निर्यातील प्रोत्साहन देण्यासाठी रिव्हर्स बायर्स सेलर परिषद
282 views · Published 17 May 2018 · 0:29 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अपेडाने फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १५ आणि १६ मे रोजी मुंबईमध्ये परिषदेचं आयोजन केलं होतं. रिव्हर्स बायर्स सेलर्स या परिषदेमध्ये देशभरातील कृषी तज्ञांचा सहभाग होता. यावेळी आंब्याची निर्यात कशी वाढवता येईल, निर्यातक्षम फळांचं उत्पादन कसं घेता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच २०२० पर्यंत आंबा आणि इतर फळांची निर्यात ३० टक्क्यांनी वाढण्याचं ध्येयही ठरवण्यात आलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान