ब्रेकफास्ट न्यूज : यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एसबीआयची सहा खाती बंद
2,317 views · Published 14 June 2018 · 2:32 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेला यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखांनी दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एसबीआयमधील सहा महत्वाची खाती बंद करुन बँकेसोबतचे आर्थिक व्यवहार तोडण्याची भूमिका घेतली आहे. नियोजन, सामान्य निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, खनिकर्म, पुनर्वसन, अधीक्षक जिल्हा कार्यालय अशा सहा विभागातील शासकीय खाते सेंट्रल बँकेसह युनियन बँकेत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात एसबीआयच्या शाखांना खरिपात 571 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं. मात्र त्यापैकी केवळ 51 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याने देशमुख नाराज झाले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी