पिंपरी चिंचवड : वाकड आणि नेहरुनगरमध्ये 10 ते 12 वाहनांची तोडफोड
459 views · Published 16 May 2018 · 0:42 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पिंपरी-चिचवडमध्ये काल दोन ठिकाणी झालेल्या तोडफोडीत जवळपास 10 ते 12 वाहनांचं नुकसान झालं आहे. शिवाय या तोडफोडीत तिघे जखमी झाले आहेत. रात्री साडेऩऊ वाजता वाकडमध्ये पहिली तोडफोडीची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून वाकडमध्ये एकावर हल्ला करण्याचा बेत झाला. मात्र संबंधित व्यक्ती न सापडल्याने दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. या टोळक्यात अल्पनयीन मुलांचा देखील समावेश असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे साडेदहा वाजता नेहरुनगरमध्ये अज्ञातांनी तिघांवर हल्ला करत 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान