नाशिक: इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका
410 views · Published 25 May 2018 · 2:27 · Indexed 20 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इंधन दरवाढीमुळे अख्खा देश परेशान असताना आज सलग बाराव्या दिवशी पुन्हा दरवाढीचा दणका बसलाय. कारण आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महाग झालंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 85 रुपये 65 पैसे प्रति लीटर तर डिझेल 73 रुपये 30 पैसे इतकं झालंय. सध्या क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 79 डॉलर इतका आहे. जो 2012 च्या तुलनेत प्रचंड कमी आहे. मात्र इंधन बाजारभावाप्रमाणे इंधनाचे दर ठरतायत. त्यात केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर भरभक्कम कर आकारतंय. त्यामुळे सामान्यांना कुठलाही दिलासा मिळत नाहीए.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान