टार्गट मुलांची लोकलवर दगडफेक, एक जखमी | मुंबई | एबीपी माझा

4,849 views · Published 27 October 2018 · 1:11 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतील गोरेगाव आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान काही टारगट मुलांनी लोकलवर केलेल्या दगडफेकीत एक तरुण जखमी झालाय. सुरज वाघ असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो घाटकोपरचा रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने हा दगड त्याच्या डोळ्याच्या थोडा वर लागल्याने त्याचा डोळा वाचला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा विकृती बसवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे

More from this channel