योग माझा : बहुपयोगी पार्श्व हलासन

392 views · Published 18 May 2018 · 3:02 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आपलं शरीर आकर्षक दिसावं, लवचिक असावं म्हणून अनेक उपाय केले जातात. योगाच्या मदतीने केवळ शारीरिकचं नाही तर मानसिक आरोग्य ही सुधारतं. योग माझा च्या माध्यमातून आपण रोज वेगवेगळी आसनं आणि त्याचे फायदे पाहत असतो. चला असंच एक आसन पाहुयात...

More from this channel