712 वर्धा: शेतकरी कुटुंबांना वर्ध्यातील सोशल फोरमचा मदतीचा हात
735 views · Published 15 June 2018 · 4:04 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचं आयुष्य अतिशय खडतर असतं. शेती कसण्यासाठी तर दूरच, पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. अशा शेतकरी कुटुंबांना वर्ध्यातील सोशल फोरम या संस्थेनं मदतीचा हात दिला. किराणा, कपडे, चप्पल या सोबतच मोफत आरोग्य सेवा आणि शेतीची साधनंही दिली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी