लखनौ : यूपीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू
725 views · Published 13 June 2018 · 0:35 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. यूपीच्या मैनपूर जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यानंतर ही बस पलटली आणि यातच 16 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात 15 हून अधिकजण जखमी झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी