नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं धरणं आंदोलन अखेर मागे
438 views · Published 19 June 2018 · 1:33 · Indexed 18 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धरणं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून केजरीवाल नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन करत होते. आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यासह इतर मागण्या केजरीवाल यांच्या होत्या. अरविंद केजरीवाल हे आता नायब राज्यपालांच्या निवासस्थानातून बाहेर पडतील. मात्र हे धरणं आंदोलन नव्हतं, तर आम्ही नायब राज्यपालांच्या भेटीसाठी वाट पाहत होतो, असे मनिष सिसोदिया म्हणाले. “आज अनेक मंत्र्यांनी बोलावल्यानंतर आयएएस अधिकारी आले. आमचं काही कुठल्या आयएएस अधिकाऱ्याशी भांडण नाही. तसेच काही अधिकाऱ्यांनी आज असेही संकेत दिले की, त्यांना वरुनच आदेश होते. अधिकारी आज बैठकीला आले, तसे उद्याही यावे.”, असेही मनिष सिसोदिया म्हणाले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी