अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी चौकशी होणार | यवतमाळ | एबीपी माझा
1,060 views · Published 13 November 2018 · 1:41 · Indexed 7 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अवनी वाघिणीला ठार केल्यामुळे देशभरात वन्यप्रेमींचा संताप वाढल्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता अवनी वाघिणीला ठार करणाऱ्या पथकाची आता सखोल चौकशी होणार आहे.. राज्य सरकारची समिती चंद्रपूरमध्ये जाऊन ही चौकशी करेल. शिवाय वाघिणीला ज्या ठिकाणी ठार करण्यात आलं तिथंही जाऊन ही समिती आढावा घेणार आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?