लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं चटकदार रेसिपींसोबत शेफ विष्णु मनोहरांशी भन्नाट गप्पा | एबीपी माझा
1,382 views · Published 7 November 2018 · 14:37 · Indexed 8 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
आज दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाचा.. आतापर्यंत तुमचा निम्मा फराळ नक्की संपत आला असेल. आणि आता नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजच्या या कार्यक्रमातून तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल... कारण दिवाळीच्या दिवसात ठराविक साच्यातील पदार्थांपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचे पदार्थ आपण कालपासून पाहात आहे आणि आज पुन्हा एकदा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपूरहून आपल्यासोबत आहेत. आपल्या दिवाळीतल्या नेहमीच्या पदार्थांमध्ये जरा थोडे साहित्य बदललं आणि वेगळा विचार केला की कसा हटके पदार्थ बनतो हे आज विष्णुजींकडूनच जाणून घेऊयात.. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?