मुंबई | राज्यात पावसाचा जोर वाढला, ठिकठिकाणी पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

1,672 views · Published 18 August 2018 · 0:48 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन गेलंय. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर बघायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरुन वाहतायेत. उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यांना पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापुरातही पावसाने हजेरी लावली आहे.

More from this channel