नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
1,043 views · Published 14 May 2018 · 6:06 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अनवाणी पायानं मुंबईत शेतकऱ्यांना काढलेल्या मोर्चाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे. आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातून शेकडो आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे. पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करून कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होतं, मात्र त्यांना अश्वासन पलिकडे काही मिळालं नाही.
More from this channel
-
2:06
पिंपरी : देहूतील पालखी सोहळ्याचा आढावा
-
0:35
मुंबई : बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटाचा अजगर
-
3:27
देशभरातील बातम्या सुपरफास्ट
-
4:13
दुपारच्या बातम्या सुपरफास्ट
-
1:23
नाशिक | पद्मावतपाठोपाठ मणिकर्णिका सिनेमालाही करणी सेनेचा विरोध
-
1:16
भारत बंद| ठाणे| मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीची रॅली
-
1:13
बाप्पा माझा | पुणे | गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या तयारीचा आढावा
-
0:54
बाप्पा माझा | पुणे | मानाच्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक