कल्याण | गांधी जयंतीनिमित्त 550 एसआरपीएफ जवानांची स्वच्छता मोहिम
1,288 views · Published 2 October 2018 · 1:14 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गांधी जयंतीनिमित्त अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण गावात राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी स्वच्छता अभियान राबवलं. या अभियानात राज्य राखीव दलाचे सुमारे ५५० जवान सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थ, स्त्रिया, लहान मुलं यांचाही सहभाग पाहायला मिळाला.. गावातले रस्ते, शाळेचा परिसर, निवासी भागांत स्वच्छता करून गाव स्वच्छ केलं. तसंच ग्रामस्थ आणि जवानांनी स्वच्छतेची शपथही यावेळी घेतली.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे