बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी दिघावासियांना दिलासा नाहीच | मुंबई | एबीपी माझा

1,956 views · Published 2 November 2018 · 1:44 · Indexed 7 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बेकायदेशीर बांधकामप्रकरणी दिघावासियांना दिलासा देण्य़ास हायकोर्टाने नकार दिला आहे. दिघावासियांची बेकायदेशीर बांधकामं नियमित करण्यासंदर्भात राज्यसरकारने केलेल्या विनंती अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामं नियमबाह्य पद्धतीनं  नियमित करता येणार नाहीत असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती हायकोर्टाने फेटाळली आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel