अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ ग्लोबल मार्चचं आयोजन | मुंबई | एबीपी माझा
3,108 views · Published 11 November 2018 · 2:13 · Indexed 8 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अवनी वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ आज मुंबईसह देश विदेशात ग्लोबल मार्च काढण्यात येतोय. मुंबईत बेजुबान पब्लिक वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली. यात शेकडो प्राणीप्रेमींसह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार प्रिया दत्त आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. वरळी सी लिंक ते शिवाजी पार्क पर्यंत ही रॅली काढण्यात आली. तिकडे नागपुरातही पिपल फॉर अॅनिमल्स संघटनेकडून निषेध रॅली काढण्यात आली. याचिकाकर्ते जेरील बानाईत यांनी या ग्लोबल मार्चची घोषणा केली होती. त्यानंतर आज ठिकठिकाणी प्राणी प्रेमी एकत्र आले. पोस्टर्स, वाघाची वेशभूषा आणि पथनाट्याद्वारे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर पुण्यातही निसर्गप्रेमी आणि प्राणीमित्राकडून निषेध रॅली काढण्यात आली. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?