कोल्हापूर | त्र्यंबोली मंदिरात पंचमीचा सोहळा, खा. संभाजीराजेंसह राजघराण्यातील व्यक्ती उपस्थित
3,713 views · Published 13 October 2018 · 9:02 · Indexed 8 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज नवरात्रीतली चौथी माळ,,,कोल्हापूरातल्या त्र्यंबोली मंदिरात आज कोहळा पंचमी साजरी करण्यात आली..करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवी आज ललित पंचमीच्या निमित्त त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते अशी प्रथा आहे..अंबाबाई देवीची पालखी लवाजम्यासह त्र्यंबोली मंदिरात दाखल झालीय... खासदार संभाजीराजे आणि राजघराण्यातल्या इतर व्यक्तीही मंदीरात दाखल झाल्या आहेत..एका कुमारीकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी पार पडेल..
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?