अहमदनगर | नगर-पुणे मार्गावर खाजगी बसची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

3,953 views · Published 22 October 2018 · 0:58 · Indexed 7 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर – पुणे मार्गावर घडली आहे. अहमदनगर-पुणे मार्गावर वाडेगव्हाणजवळील ही घटना आहे, ज्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

More from this channel