ब्रेकफास्ट न्यूज | सीबीआय मुख्यालयावर राहुल गांधी मोर्चा काढणार

358 views · Published 26 October 2018 · 0:58 · Indexed 8 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सीबीआय प्रकरणातील कारवाईवरुन काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयांबाहेर आज आंदोलन करणार आहे. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल रात्री उशिरा ट्विट करत ही माहिती दिली. सकाळी 11 वाजता राहुल गांधी दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

More from this channel