दिवाळी सुट्टीच्या पर्वसंध्येचं औचित्य साधून दीपोत्सव | भिवंडी | एबीपी माझा

2,558 views · Published 4 November 2018 · 1:31 · Indexed 8 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळी सुट्टीच्या पूर्व संध्येचं औचित्य साधून भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत दीपोत्सव साजरा केला.. यंदा या विद्यालयाला ६० वर्ष पूर्ण होत असल्याने विद्यालयांमध्ये सण 2018-19 हे हीरक महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने वर्षभरात  विविध कार्यक्रम साजरे केली जातात .. त्यामुळे एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असताना पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मात्र आपल्या विविध उपक्रमांमुळे उत्तम शैक्षणिक दर्जा मुळे विद्यार्थी संख्येचा आलेख उल्लेखनीय आहे या रोषणाईत संपूर्ण इमारत आणि परिसर झगमगून गेला होता...

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel