गिरीश महाजन यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी | जळगाव | एबीपी माझा
642 views · Published 8 November 2018 · 1:04 · Indexed 7 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपला दिवाळीचा सण दुर्गम परिसरातील आदिवासींच्या सोबत साजरा केला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पांढरीपाडा येथील आदिवासी पाड्यावर सपत्नीक जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी आदिवासींनी देखील ढोलताशाच्या गजरात पारंपरिक वेष भुषेत फेर धरून त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?