स्पेशल रिपोर्ट | मुंबईच्या स्कोरर बनल्या पंच आणि सामनाधिकारी | मुंबई | एबीपी माझा
1,638 views · Published 31 October 2018 · 4:35 · Indexed 8 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबई क्रिकेट असोसिशनच्या पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. या महत्वाच्या सामन्यात पंच आणि सामनाधिकारी या जबाबदारीच्या भूमिका बजावत होत्या त्या मुंबईच्याच दोन महिला क्रिकेटर. वृंदा राठी आणि वर्षा नागरे. वृंदा आणि वर्षा या दोघींनी नुकतंच बीसीसीआयच्या पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्य़ा परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?