चंद्रकांत पाटील यांची चाळीसगाव तालुक्यातील गावांची पाहणी | 712 | जळगाव | एबीपी माझा
3,041 views · Published 3 November 2018 · 2:56 · Indexed 8 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मसाला पिकांचं यशस्वी उत्पादन घेणाऱ्या पालघरच्या शेतकऱ्यालाही भेटणार आहोत..मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी... पावसाच्या खंडाने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारनं नुकतीच दुष्काळी तालुक्यांची घोषणा केली. योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यमंत्र्यांना दुष्काळी तालुक्यांच्या पाहणीचे आदेश दिले गेले. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जळगावातील काही तालुक्यांची पाहणी केली.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?