मुंबई | मर्यादेपेक्षा अधिक गॅस भरल्यामुळे स्फोट झाला?

2,866 views · Published 20 October 2018 · 2:27 · Indexed 8 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कांदिवली भागात पेट्रोल पंपावर गॅस भरताना स्फोट होऊन दोन रिक्षाचालक जखमी झाले आहेत.  मर्यादेपेक्षा अधिक गॅस भरल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती आहे. कांदिवली पश्चिम इथल्या मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडल्याची माहिती आहे...गॅस भरण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपवर रिक्षांची रांग लावली होती, याच दरम्यान एका रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरताना अचानक हा स्फोट झाला... या घटनेत रिक्षा आणि पेट्रोल पंपाचं मोठं नुकसान झालंय... जादा गॅस भरण्यामुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे... मात्र स्फोटामागच्या नेमक्या कारणाचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत...

More from this channel