कृष्णाकाठी मातीनं स्नान, लोकांचा मोठा प्रतिसाद | सांगली | एबीपी माझा

1,774 views · Published 12 November 2018 · 0:55 · Indexed 8 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सांगलीत काल एक अनोखे सामूहिक स्नान पार पडले कृष्णानदी काठी चक्क मातीनं स्नान करण्यात आलं. निसर्गोपचार दिनाच्या निमित्ताने हा मातीच्या आंघोळीचा उपक्रम पद्माळे येथील एका सामाजिक संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता.  दिल्लीतील इंटरनॅशनल नेचरोपेथी ऑर्गनायझेशन या संस्थेने माती स्नान करण्याचा जागतिक विक्रमाचा संकल्प केला आहे. यामध्ये गावातील एक-दोन नव्हे तर तब्बल ५० हून अधिकजण अगदी बालगोपाळा पासून आबालवृद्धांपर्यंत सहभागी झाले होते.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel