नवी दिल्ली | आलोक वर्मांवरील आरोपांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय

2,686 views · Published 26 October 2018 · 8:16 · Indexed 7 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आलोक वर्मांवरील आरोपांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने केंद्रीय दक्षता आयोगाला देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के पटनाईक यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

More from this channel