मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
1,667 views · Published 8 July 2018 · 0:38 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत... मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत विद्याविहार-भायखळा दरम्यान आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर ११.१० ते ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील. तर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीनपर्यंत अप-डाउन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे