पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते दुर्मिळ शस्त्रांचं पूजन
1,474 views · Published 18 October 2018 · 1:30 · Indexed 7 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विजयादशमीनिमित्त पुण्यात दरवर्षी प्रमाणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या घरी शस्त्र पूजन केलं. यावेळी त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ शस्त्र पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी इतिहास आणि परंपरेला उजाळा दिला. महाराष्ट्राचे शस्त्र,हेच अधिष्ठान आहे अशा शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दसऱ्या दिवशी शस्त्र पूजनाचे महत्व काय आहे ते सांगितलं.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?