फेसबुक गप्पा | निवृत्त लोको-पायलट वामन सांगळे यांच्यासोबत बातचीत

616 views · Published 20 October 2018 · 24:08 · Indexed 8 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अमृतसरच्या जौडामध्ये काल रावण दहनासाठी जमलेल्यांना एका भरधाव ट्रेननं चिरडलं. या भीषण अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण गंभीर जखमी झालेत. 
जालंधर-अमृतसर या ट्रेननं ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांना उडवलं....हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी असल्यानं 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय.. 
रावण दहन कार्यक्रमादरम्यान स्पीकर आणि फटाक्यांचा आवाज असल्यानं ट्रेनच्या हॉर्न एकू आला नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय... या कार्यक्रमासाठी काँग्रेसला परवानगी मिळाली नसतानाही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय. 
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत, या अपघातात चूक कुणाची, रेल्वे रुळांच्या अगदी बाजुला कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांची, रेल्वे प्रशासनाची, त्या रुळांवर उभ्या असलेल्या लोकांची की आणखी कुणाची. ज्या ट्रेनने हा अपघात झाला त्या ट्रेनच्या ड्रायव्हरची त्यावेळची स्थिती काय असेल, त्याच्या अडचणी काय होत्या या सगळ्याविषयी आपण बोलुया निवृत्त लोको पायलट वामन सांगळे यांच्याकडून

More from this channel