दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
2,817 views · Published 1 August 2017 · 3:30 · Indexed 19 October 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार आज आपण दाळ कांदा आहोत करणार . साहित्य १) मुगाची दाळ - १ वाटी २) कांदा - २ मोठे ३) टमाटर - १ ४) लाल मसाला - २ चमचे ५) तेल , मव्हरी, जिरे, मीठ ,कोथिंबीर,हळद, कढीपत्ता, लसूण वरील video मध्ये कृती दाखविली आहे. माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॕनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी
-
2:30
सांडगे चे बेसन
-
2:33
उरलेल्या चपातीचे चुरमा लाडू
-
1:14
शेंगदाण्याची चटणी ! shengdana chatani in marathi
-
2:37
मिरचीचा ठेचा - २ ( मिरची - कांदा )
-
1:42
बटर चकली ! How to make butter chakali