सांडगे चे बेसन

312 views · Published 22 September 2017 · 2:30 · Indexed 29 September 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण सांडग्याचे बेसन बनवणार  आहोत
साहित्य
१) सांडगे - १०० ग्रॅम 
२) कांदा -१
३) टमाटर - १
४) लाल तिखट मसाला, हळद, मीठ, पाणी 

       वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel