कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi

896 views · Published 25 August 2017 · 2:33 · Indexed 10 November 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत
साहित्य 
१) कोथिंबीर - १ जुडी
२) बेसन पीठ - २ वाटी
३) तांदूळाचे पीठ - ३ चमचे 
४)ओवा,तिळ,हळद,मीठ,(मिरची + लसूण + जिरे)ठेचा, पाणी,तेल 

       वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॕनेलला subscribe करा हे free आहे.

More from this channel