बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi

743 views · Published 4 August 2017 · 2:58 · Indexed 21 October 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार, आज आपण साऊथ इंडियन डिश करणार आहोत, लहान मुलांना जरा वेगवेगळे खाऊ बनवून दिले की त्यांची भूक वाढायला सुरूवात होते, त्यामुळे ह्या साऊथ च्या रेसिपीला मी मराठीत healthy twist दिले आहे.
साहित्य 
१) केरला केळे - २ थोडेसे पिकलेले 
२) गव्हाचा पिठ - १/२ वाटी
२) तांदूळाचे पिठ - १/२ वाटी
३)साखर - १ ते २ चमच
४) हळद , मीठ , इलायची पावडर , पाणी , तेल
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.
माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॕनेलला subscribe करा हे free आहे.

More from this channel