उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi

768 views · Published 30 July 2017 · 3:01 · Indexed 4 October 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार आज आपण उपमा करणार आहोत,नाश्ता किंवा मुलांना टिफीन देण्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे 
१) कढईमध्ये तेल गरम झाले की एक चमचा राई व जिरे टाकणे
२) दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरुन बारीक कापणे व कढीपत्ता टाकणे
३) रवा टाकून चांगले भाजून घेणे, मीठ टाकून मिक्स करने
४) गरम पाणी टाकून मिक्स करुन, कोथिंबीर टाकून  झाकून ठेवणे, ३ मिनिट 
५) झाकण काढून उपमा व्यवस्थित हलवून घेणे, उपमा तयार आहे
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.
माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी चॕनेलला subscribe करा हे free आहे.

More from this channel