सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
1,684 views · Published 6 August 2017 · 3:12 · Indexed 30 October 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार आज आपण सांडग्याची झणझणीत भाजी करणार आहोत. साहित्य १)सांडगे - १ वाटी २)कांदा-खोबरे वाटण ३)टमाटर - १ ४)कढीपत्ता,हळद,तेल,मीठ,कोथिंबीर,पाणी ५)लाल मसाला (घरगुती मसाला ) घाटी मसाला कांदा-खोबरे (वाटण वाटप) https://youtu.be/sgAt0VI3FDY वरील video मध्ये कृती दाखविली आहे. माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॕनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
2:32
बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी
-
2:30
सांडगे चे बेसन